googlea8f1cd8e2bfa4690.html google-site-verification=Wkw56QYe28rDa7xBfZK9dI2HE7otav80B06Y0saHpN8 SpandanMyMarathi: नमो शेतकरी योजनेचा पहिला हप्ता तारखेला शेतकर्‍यांना भेटणार आहे.
नमो शेतकरी योजनेचा पहिला हप्ता तारखेला शेतकर्‍यांना भेटणार आहे. लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
नमो शेतकरी योजनेचा पहिला हप्ता तारखेला शेतकर्‍यांना भेटणार आहे. लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

२२/०४/२०२३

नमो शेतकरी योजनेचा पहिला हफ्ता या तारखेला शेतकर्‍यांना भेटणार आहे.

 शेतकर्‍यांना साठी एक आनंदाची बातमी आहे . नमो शेतकरी योजनेची तारीख ठरली आहे.


• तुम्हांला पहिला हप्ता मिळणार का ? 

नमो शेतकरी योजनेसाठी कोणते शेतकरी पात्र ठरणार आहे .

i) शेतकर्‍यांच्या नावावर 1 फेब्रुवारी 2019 जमीन नावावर असणे आवशयक आहे .

ii) शेतकरी Pm kisan योजनेचा लाभ घेत असलेला पाहिजे.

iii) शेतकर्‍याचे आधार बँक खात्याशी लिंक असणे आवश्यक आहे .

या शेतकर्‍यांना नमो शेतकरी योजनेचा पहिला हप्ता भेटणार आहे .

• पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांनी काय करायला हवं?

पीएम किसान सन्मान निधीचा 2 हजार रुपयांचा हप्ता ज्या बँक खात्यावर जमा होतो, ते बँक खातं आधार नंबर आणि मोबाईल नंबरशी लिंक करणं बंधनकारक करण्यात आलं आहे.

राज्यात असे 12 लाख शेतकरी असे आहेत, ज्यांचं बँक खातं अजूनही आधार नंबर आणि मोबाईल नंबरशी लिंक नाहीये.

त्यामुळे अशा शेतकऱ्यांनी ताबडतोड त्यांचं बँक खातं (ज्या खात्यात पीएम किसान योजनेचे पैसे येतात) आधार नंबर आणि फोन नंबरशी लिंक करून घ्यावं. नाहीतर त्यांना राज्य सरकारच्या योजनेचे पैसे मिळण्यास अडथळे येऊ शकतात.

• या तारखेला येणार पहिला हप्ता...

नमो शेतकरी महासन्मान निधि योजनेच्या पहिल्या हप्त्याची तारीख ठरली आहे . पुढील मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात नमो शेतकरी योजनेचा पहिला हप्ता शेतकर्‍यांना मिळणार आहे . 

पी एम किसान योजनेचा 14 हप्ता देखील मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात येणार आहे . म्हणजे शेतकर्‍यांना पीएम किसान योजनेचा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा पहिला हप्ता एकाच दिवशी मिळणार आहे .

नमो शेतकरी योजने अंतर्गत शेतकर्‍यांना वर्षाला 6000 हजार रुपये मिळणार आहे . या योजनेसाठी 96 लाख शेतकरी पात्र ठरणार आहे .

• आता शेतकर्‍यांना एकाच दिवशी 4000 रुपये खात्यात

शेतकर्‍यांना साठी खुशखबर आता शेतकर्‍यांना एकाच दिवशी नमो शेतकरी योजनेचे 2000 हजार आणि PM kisan योजनेचे 2000 हजार रुपये मे महिन्याच्या शेवटच्या दिवशी बँक खात्यात जमा होणार आहे.

आता फक्त 15 रुपयात शेतकरी बांधव नवीन सौर पंपासाठी रजिस्ट्रेशन करू शकतात.

Pradhan Mantri Kusum-B Yojana : पंतप्रधान मंञी कुसुम-ब योजनेच्या ऑनलाइन अर्जाला सुरुवात ‘महाऊर्जा’मार्फत शेतकऱ्यांचे नवीन अर्ज स्वीकारण्यासा...