googlea8f1cd8e2bfa4690.html google-site-verification=Wkw56QYe28rDa7xBfZK9dI2HE7otav80B06Y0saHpN8 SpandanMyMarathi: महाराष्ट्र सरकारचा नगररचना आणि मूल्यनिर्धारण विभाग मोठी भरती.अर्ज करण्याची अंतिम तारीख..

१२/०४/२०२३

महाराष्ट्र सरकारचा नगररचना आणि मूल्यनिर्धारण विभाग मोठी भरती.अर्ज करण्याची अंतिम तारीख..


महाराष्ट्र सरकारचा नगररचना आणि मूल्यनिर्धारण विभाग मोठी भरती. त्या संबंधी अधिसूचना जारी केलेली आहे. इछूकांनी ऑनलाइन अर्ज करावे. अर्ज करण्याची अंतिम मुदत एप्रिल 30, 2023 आहे.





एकूण जागा : 177 जागा

पदांची नावे : रचना सहायक (गट-ब)

शैक्षणिक पात्रता  : मान्यताप्राप्त संस्थेकडून स्थापत्य अभियांत्रिकी, नागरी आणि ग्रामीण अभियांत्रिकी, आर्किटेक्चर किंवा बांधकाम तंत्रज्ञानातील तीन वर्षांची पदवी.

वय मर्यादा :18 ते 40 वर्षे

परीक्षा फीस : अराखीव प्रवर्गसाठी रु. 1000/- 
राखीव प्रवर्ग यांसाठी रु. 900/- इतका.

पगार : 36,800 ते 1,22,800/-

पुणे,कोकण,नागपूर,नाशिक,औरंगाबाद ,अमरावती या विभागामध्ये होणार भरती

अर्ज करण्याची अंतिम  तारीख 30 एप्रिल

जाहिरात:-













कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आता फक्त 15 रुपयात शेतकरी बांधव नवीन सौर पंपासाठी रजिस्ट्रेशन करू शकतात.

Pradhan Mantri Kusum-B Yojana : पंतप्रधान मंञी कुसुम-ब योजनेच्या ऑनलाइन अर्जाला सुरुवात ‘महाऊर्जा’मार्फत शेतकऱ्यांचे नवीन अर्ज स्वीकारण्यासा...